देशाची आणि न्यायालयाची परिस्थिती धृतराष्ट्रासारखी झालीय; मुलांच्या व्यथेचे, वेदनेचे सरकारला काहीही पडलेले नाही! – उद्धव ठाकरे

देशाची आणि न्यायालयाची परिस्थिती धृतराष्ट्रासाठी झाली आहे. न्यायमूर्तींना कॉकरोचकडे लक्ष द्यायला वेळ नाही, हे दुर्भाग्य आहे. मुलांच्या व्यथेचे, वेदनेची जाणीव सरकारला नाही. त्यांना काही पडलेले नाही. त्यामुळे बेसुमार लाठीमार होत असून सरकार चालवत असलेल्या गुंडागिरीविरुद्ध कुणीही गप्प बसू नये, असा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्वव ठाकरे यांनी केला. तसेच आपण व्यक्त व्हायला पाहिजे. देशाची ताकद काय … Continue reading देशाची आणि न्यायालयाची परिस्थिती धृतराष्ट्रासारखी झालीय; मुलांच्या व्यथेचे, वेदनेचे सरकारला काहीही पडलेले नाही! – उद्धव ठाकरे