शिवरायांचा अवमान करणाऱ्यांना गुडघे टेकायला लावणार! नाशिकच्या विराट सभेत उद्धव ठाकरे कडाडले

>> बाबासाहेब गायकवाड गुजरातमध्ये कांदा निर्यातीला परवानगी दिली आणि महाराष्ट्रात मात्र कांद्यावर निर्यातबंदी लादली. हा भेदभाव का? असा भेदभाव करत असाल तर महाराष्ट्र तुम्हाला पुन्हा गुजरातमध्ये पाठवून द्यायला पुरेसा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महिलांवर अत्याचार करणाऱयाचे हातपात तोडले जायचे. आज मणिपूरमध्ये महिलांवर अत्याचार होऊनही पंतप्रधान नरेंद्र मोदी तिथे गेले नाहीत. हजारो महिलांवर अत्याचार करणाऱया … Continue reading शिवरायांचा अवमान करणाऱ्यांना गुडघे टेकायला लावणार! नाशिकच्या विराट सभेत उद्धव ठाकरे कडाडले