‘भ्रष्ट तितुका मेळवावा, भाजप पक्ष वाढवावा’ हेच कमळाबाईचे धोरण, उद्धव ठाकरे यांचा जोरदार हल्ला

शनिवारी तीन वाईट गोष्टींचा विचित्र योग होता. देशात असा योग पहिल्यांदाच आला असेल. एकतर सूर्यग्रहण होते, दुसरे म्हणजे अमावस्या होती आणि तिसरे म्हणजे नरेंद्र मोदी यांची सभा होती. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला नकली शिवसेना म्हणणाऱया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चांगलाच समाचार घेतला. महाराष्ट्रात येऊन बाहेरच्या नेत्याने असली … Continue reading ‘भ्रष्ट तितुका मेळवावा, भाजप पक्ष वाढवावा’ हेच कमळाबाईचे धोरण, उद्धव ठाकरे यांचा जोरदार हल्ला