भाजपवाले समर्पयामी म्हणत मुंबई अडाणीच्या चरणावर घालतील! उद्धव ठाकरे यांचे खणखणीत आणि दणदणीत तडाखे

ऐतिहासिक आणि अभूतपूर्व… शिवतीर्थावर झालेला शिवसेनेचा आजचा दसरा मेळावा अफाट असाच ठरला. तुफान पाऊस आणि चिखलातही निष्ठेचे अद्भुत दर्शन महाराष्ट्रासह देशाला घडले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या मेळाव्यातून लाखो शिवसैनिकांच्या साक्षीने मुंबई आणि महाराष्ट्रद्वेष्टय़ांना खणखणीत आवाज दिला. भाजपला अक्षरशः झोडपून काढले. ‘मुंबई जिंकण्यासाठी भाजपवाले आमच्या अंगावर येत आहेत. आम्ही मुंबई जिंकली तर खान महापौर … Continue reading भाजपवाले समर्पयामी म्हणत मुंबई अडाणीच्या चरणावर घालतील! उद्धव ठाकरे यांचे खणखणीत आणि दणदणीत तडाखे