सक्ती हरली, मराठी शक्ती जिंकली; 5 जुलैला आता विजयी मोर्चा निघणार – उद्धव ठाकरे

मराठी माणसाच्या शक्तीसमोर सरकारची सक्ती हरली, असे नमूद करताना मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणूनच महायुती सरकारने हिंदी सक्तीचे शासन निर्णय रद्द केले, असा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. शासन आदेश रद्द केले असले तरी 5 जुलैचा मोर्चा निघणारच, फक्त आता तो विजयी मोर्चा असेल, असे जाहीर करत उद्धव ठाकरे यांनी महायुतीचे टेन्शन … Continue reading सक्ती हरली, मराठी शक्ती जिंकली; 5 जुलैला आता विजयी मोर्चा निघणार – उद्धव ठाकरे