हे जनसुरक्षा नव्हे, भाजप सुरक्षा विधेयक! उद्धव ठाकरे यांची चपराक

महायुती सरकारने पाशवी बहुमताच्या जोरावर विधानसभेत जनसुरक्षा विधेयक मंजूर करून घेतले. पण विधान परिषदेत विरोधी पक्षाने त्याला जोरदार विरोध केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही सरकारने आणलेल्या विधेयकाला शेंडा-बुडखा काहीच नसून त्यात देशविघातक कृत्य करणारे, देशद्रोही, नक्षलवादी अशा शब्दांचा उल्लेख करा आणि पुन्हा विधेयक आणा तरच पाठिंबा देऊ, अशी सडेतोड भूमिका आज मांडली. या विधेयकाचे … Continue reading हे जनसुरक्षा नव्हे, भाजप सुरक्षा विधेयक! उद्धव ठाकरे यांची चपराक