Photo – आम्ही बळीराजासोबत! उद्धव ठाकरे यांनी धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टी झालेल्या भागाची केली पाहणी

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अतिवृष्टी झालेल्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. गुरुवारी उद्धव ठाकरे यांनी लातूरनंतर धाराशिव जिल्ह्यातील अतिवृष्टी झालेल्या भागाची पाहणी केली. धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील इटकुर या अतिवृष्टी झालेल्या भागाची उद्धव ठाकरे यांनी पाहणी केली आणि शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. पिकासोबत शेतकऱ्याचं आयुष्य वाहून गेलेलं वास्तव डोळ्यासमोर असताना देखील निष्ठुर सरकार पंचनाम्याची … Continue reading Photo – आम्ही बळीराजासोबत! उद्धव ठाकरे यांनी धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टी झालेल्या भागाची केली पाहणी