शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पंचांग पाहणार आहात का? उद्धव ठाकरे यांचा सरकारला सवाल, सातबारा कोरा करण्याची मागणी

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अतिवृष्टी आणि पूरग्रस्त मराठवड्याच्या दौऱ्यावर आहेत. गुरुवारी त्यांनी धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यात येणाऱ्या इटपूर या अतिवृष्टी झालेल्या भागाची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. मराठवाड्यावर मोठी आपत्ती आली असून अशावेळी सरकारने खंबीर असायला पाहिजे. दरवेळी मुख्यमंत्री सांगतात वेळ आल्यावर अमूक करू… तमूक करू… आता … Continue reading शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पंचांग पाहणार आहात का? उद्धव ठाकरे यांचा सरकारला सवाल, सातबारा कोरा करण्याची मागणी