धारावीकरांवर अन्याय होऊ देणार नाही, मुंबईभर आंदोलन करू, उद्धव ठाकरे यांची रहिवाशांना ग्वाही

कुर्ला येथील मदर डेअरीची जागा उद्योगपती गौतम अदानी यांना देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला. त्याविरोधात धारावीकरांमध्ये नाराजी आणि संतापाबरोबरच अस्वस्थताही आहे. मात्र धारावीकरांवर कोणत्याही परिस्थितीत अन्याय होऊ देणार नाही, धारावीकरांच्या हक्कासाठी शिवसेना मुंबईभर आंदोलन करेल, अशी ग्वाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज धारावीकरांना दिली. धारावी बचाव आंदोलन कृती समिती आणि धारावीतील विविध सामाजिक संघटनांच्या … Continue reading धारावीकरांवर अन्याय होऊ देणार नाही, मुंबईभर आंदोलन करू, उद्धव ठाकरे यांची रहिवाशांना ग्वाही