ठाण्यात कम्यूनिटी पार्क, उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन

20

शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवजी ठाकरे कोलशेत, ठाणे येथील सुविधा भूखंड अंतर्गत नव्याने बांधण्यात येणा-या ग्रँड सेंट्रल पार्कचे भूमिपूजन करताना

पोखरण रोड नं. २, ठाणे येथील कम्युनिटी पार्कचा लोकार्पण सोहळा शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाला

सिध्दांचल, ठाणे येथील वर्किंग वुमन्स हॉस्टेलचा भूमिपूजन सोहळा शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवजी ठाकरे यांच्या शुभहस्ते पार पडला

शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पोखरण रोड नं. २, ठाणे येथे उपस्थित लहान जिम्नॅस्टिक खेळाडूंच्या हस्ते जिम्नॅस्टिक सेंटरचे भूमिपूजन करण्यात आले

आपली प्रतिक्रिया द्या