युक्रेनचा रशियावर ड्रोन स्ट्राईक, अणुबॉम्ब फेकणारी 41 विमाने नष्ट; ऑपरेशन स्पायडरवेब… 4700 किलोमीटर आत घुसून हल्ला

युक्रेनने आज रशियन लष्कराच्या चार हवाई तळांवर ड्रोन हल्ले केले. हे हल्ले इतके जबरदस्त आणि अचूक होते की त्यात रशियाच्या अणुबॉम्बचा मारा करणाऱ्या तसेच हेरगिरी करणाऱ्या 41 विमानांच्या क्षणार्धात चिंधड्या उडाल्या, असा दावा करण्यात आला आहे. ‘ऑपरेशन स्पायडरवेब’ असे नाव या कारवाईला देण्यात आले. 4700 किलोमीटर आत घुसून हे हल्ले करण्यात आले. या हल्ल्यांमुळे रशिया … Continue reading युक्रेनचा रशियावर ड्रोन स्ट्राईक, अणुबॉम्ब फेकणारी 41 विमाने नष्ट; ऑपरेशन स्पायडरवेब… 4700 किलोमीटर आत घुसून हल्ला