पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षाचा परिणाम हिंदुस्थानवरही होण्याची शक्यता असून सुमारे 25 लाख लोक गरिबीत ढकलले जाऊ शकतात, असा इशारा संयुक्त राष्ट्रांच्या अहवालातून देण्यात आला आहे. या परिस्थितीमुळे देशाच्या मानव विकासाच्या प्रगतीवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाने (UNDP) ‘पश्चिम आशियातील सैन्यवाढ : आशिया व प्रशांत क्षेत्रातील मानवी विकासावर परिणाम’ … Continue reading पश्चिम आशियातील संघर्षाचा हिंदुस्थानावर परिणाम; 25 लाख लोक गरिबीत जाण्याचा धोका, संयुक्त राष्ट्राचा इशारा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed