पालिका निवडणुकीवरून महायुतीत अस्वस्थता, फडणवीसांचा ‘स्वबळाचा’ संदेश; शिंदे, अजितदादा गटाला टेन्शन

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. सत्ताधारी महायुतीमधील एकनाथ शिंदे गटात मात्र कमालीची अस्वस्थता आहे. कारण युती नकोच असा आग्रह भाजपच्या कार्यकर्त्यांनी धरल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ‘एकला चलो रे’चा संदेश दिल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. मुंबई महानगरपालिकेसह नवी मुंबई, … Continue reading पालिका निवडणुकीवरून महायुतीत अस्वस्थता, फडणवीसांचा ‘स्वबळाचा’ संदेश; शिंदे, अजितदादा गटाला टेन्शन