धनखड उपराष्ट्रपती असताना त्यांना नाकारली होती बुलेटप्रूफ गाडी, सहा महिने केला इनोव्हातून प्रवास

केंद्रीय गृह मंत्रालयाने तत्कालीन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना बुलेटप्रूफ गाडी नाकारण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. राजीनामा देईपर्यंत तब्बल सहा महिने त्यांनी इनोव्हा गाडीतून प्रवास केल्याची माहिती आहे. धनखड यांच्या तीन उच्च सुरक्षा बीएमडब्ल्यू कार जुन्या झाल्याचे सांगत त्यांच्यासाठी नवीन बुलेटप्रूफ वाहनांची मागणी केली होती. त्यानंतर याप्रकरणी गृह मंत्रालयाने चौकशी करण्यासाठी मंडळ स्थापन केले … Continue reading धनखड उपराष्ट्रपती असताना त्यांना नाकारली होती बुलेटप्रूफ गाडी, सहा महिने केला इनोव्हातून प्रवास