‘अनलाईकली पॅराडाईज’मध्ये आमचा संघर्ष आहे, रडगाणे नाही- संजय राऊत

‘अनलाईकली पॅराडाईज’मध्ये आमचा संघर्ष आहे, रडगाणे नाही, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत म्हणाले आहेत. संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाची ‘अनलाईकली पॅराडाईज’ ही इंग्रजी तर ‘नरक में स्वर्ग’ ही हिंदी आवृत्तीचा आज प्रकाशन सोहळा दिल्लीतील कॉन्स्टिट्यु क्लब, मावळणकर सभागृह येथे पार पडला. यावेळी बोलताना ते असे म्हणाले आहेत. या पुस्तकांचे … Continue reading ‘अनलाईकली पॅराडाईज’मध्ये आमचा संघर्ष आहे, रडगाणे नाही- संजय राऊत