चाकणकर यांच्याकडून सुनेत्रा पवार यांच्या जिवाला धोका? एटीएसला बीडमधून पत्र
बीडमधील एका व्यक्तीने एसआयटीला पत्र पाठवून राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जिवाला धोका असल्याचा इशारा दिला आहे. भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाचा तपास करण्यासाठी नेमलेल्या एसआयटीला पत्र पाठवून राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याकडूनच सुनेत्रा पवार यांच्या जिवाला धोका असल्याचे म्हटले आहे. भोंदू अशोक खरात प्रकरणात फसवणूक झालेल्या महिला आणि इतर पीडितांसाठी एसआयटीने हेल्पलाईन … Continue reading चाकणकर यांच्याकडून सुनेत्रा पवार यांच्या जिवाला धोका? एटीएसला बीडमधून पत्र
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed