रिंकू सिंह झाला सरकारी बाबू! यूपी सरकारकडून प्रादेशिक क्रीडा अधिकारीपदी नियुक्ती, केकेआरनेही केलं प्रमोशन

हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा धडाकेबाज फलंदाज रिंकू सिंगच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. उत्तर प्रदेश सरकारने रिंकू सिंगची ‘प्रादेशिक क्रीडा अधिकारी’ म्हणून नियुक्ती केली असून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी ही घोषणा केली. लखनौ येथील लोकभवन येथे बुधवारी आयोजित एका विशेष सोहळ्यात रिंकू सिंहला हे नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ … Continue reading रिंकू सिंह झाला सरकारी बाबू! यूपी सरकारकडून प्रादेशिक क्रीडा अधिकारीपदी नियुक्ती, केकेआरनेही केलं प्रमोशन