व्हिडीओ : शिकाऊ चालकाचा ‘कार’नामा पेट्रोलपंपात घुसवली गाडी

84

सामना ऑनलाईन । कनौज (उत्तर प्रदेश)

उत्तर प्रदेशातील कनौजमध्ये शिकाऊ चालकाने प्रशिक्षण घेत असताना कार पेट्रोलपंपामध्ये घुसवली. या दुर्घटनेत एक जण गंभीर जखमी झाला आहे. ‘एएनआय’ ने या याबाबतचा व्हिडीओ प्रसिद्ध केलाय.

एक बाइकस्वार गाडीत पेट्रोल भरत असताना अचानक ही कार वेगाने तिथे आली आणि तिने पहिल्यांदा पेट्रोल पंपाजवळच्या खुर्चीला धडक दिली. त्यानंतर पेंट्रोल पंपाच्या मशिनलाही या गाडीने उडवले. पंपावर पेट्रोल घेत असलेल्या बाइकस्वारालाही या कारने चिरडले. यामध्ये तो गंभीर जखमी झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या