झाडाखाली झोपला… वरून महापालिकेने गाळ टाकला… एकाचा जागीच मृत्यू

झाडाखाली झोपलेला असताना महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी गाळ टाकल्याने उत्तर प्रदेशातील एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे धक्कादायक वृत्तसमोर आलं आहे. उत्तर प्रदेशातील बरेली महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे झाडाखाली आराम करणाऱ्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. सुनील कुमार (वय 45 वर्ष) असे मृताचे नाव आहे. तो त्याच्या घराजवळील एका झाडाखाली आराम करत होता. शहरातल्या नाल्यातून गाळ काढण्याचे काम सुरू होते. … Continue reading झाडाखाली झोपला… वरून महापालिकेने गाळ टाकला… एकाचा जागीच मृत्यू