वडिलांचं निधन, आई प्रियकरासोबत फरार; पोरक्या झालेल्या मुलाची पोलिसात धाव, म्हणाला, ‘ते मला…

उत्तर प्रदेशमधील सहारनपूर येथून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. येथे पतीच्या निधनानंतर दोन मुलांची आई प्रियकरासोबत फरार झाली. फरार होताना तिने घरातून साडे तीन लाख रुपये रोख आणि मौल्यवान दागिनेही लंपास केल्याचा आरोप आहे. वडिलांचे अकाली निधन आणि आई प्रियकरासोबत फरार झाल्याने पोरक्या झालेल्या अल्पवयीन मुलाने थेट पोलीस स्थानकात धाव घेत न्याय देण्याची … Continue reading वडिलांचं निधन, आई प्रियकरासोबत फरार; पोरक्या झालेल्या मुलाची पोलिसात धाव, म्हणाला, ‘ते मला…