अमेरिकन नागरिकांनी तत्काळ इराण सोडावे, दूतावासाकडून स्पष्ट सूचना; फोन चार्ज करण्याचेही आवाहन

इराणमध्ये राहणाऱया अमेरिकन नागरिकांनी तत्काळ इराण सोडावे, अशा स्पष्ट सूचना अमेरिकन दूतावासांनी आपल्या नागरिकांना दिल्या आहेत. शक्य तितक्या लवकर इराण सोडा. बाहेर पडण्याची योजना स्वतःच तयार करा आणि यात अमेरिकन सरकारच्या मदतीवर अवलंबून राहू नका, असेही अमेरिकन दूतावासाने म्हटले आहे. इराणमध्ये देशव्यापी निदर्शने आणि अशांततेमुळे सुरक्षा व्यवस्था कडक झाली आहे. रस्ते बंद आहेत, सार्वजनिक वाहतूक … Continue reading अमेरिकन नागरिकांनी तत्काळ इराण सोडावे, दूतावासाकडून स्पष्ट सूचना; फोन चार्ज करण्याचेही आवाहन