व्यापार युद्ध टळले! अमेरिका आणि चीन यांच्यात 90 दिवसांसाठी टॅरिफ सवलत करार वाढला

अमेरिका आणि चीनने एकमेकांवर कर न लादण्याचा करार 90 दिवसांसाठी वाढवला आहे. सध्याचा करार संपण्याच्या बेतात असताना हा निर्णय घेण्यात आला. सोमवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली. या आदेशात मे महिन्यात झालेल्या कराराचे समर्थन करण्यात आले आहे. त्यावेळी दोन्ही देशांनी एकमेकांच्या वस्तूंवर लावलेले कर तात्पुरते स्थगित केले होते. दरम्यान, याआधी … Continue reading व्यापार युद्ध टळले! अमेरिका आणि चीन यांच्यात 90 दिवसांसाठी टॅरिफ सवलत करार वाढला