ट्रम्प यांच्या टेरिफला अमेरिकेतील कोर्टाची स्थगिती

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना देशांतर्गत आयात नियंत्रित करण्यासाठी टेरिफ आकारणी करण्याचा अधिकारच नसून, जशास तसे आयातशुल्क इतर देशांवर लादण्याचा त्यांचा निर्णय कायद्याला धरून नसल्याचे अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय व्यापार न्यायालयाने म्हटले आहे. तसेच ट्रम्प यांनी लागू केलेल्या टेरिफच्या निर्णयाला स्थगिती देण्याचे निर्देशही दिले आहेत. त्यामुळे जगभरातील देशांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. ट्रम्प यांनी घटनात्मक अधिकारांचे उल्लंघन … Continue reading ट्रम्प यांच्या टेरिफला अमेरिकेतील कोर्टाची स्थगिती