अमेरिका व्हेनेझुएलावर हल्ला करण्याच्या तयारीत? कॅरेबियन समुद्रात तैनात केले हजारो सैनिक आणि 75 लढाऊ विमानं

अमेरिका आणि व्हेनेझुएलामधील तणाव वाढत चालला आहे. अमेरिका व्हेनेझुएलावर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त असून याच पार्श्वभूमीवर अमेरिकेने कॅरेबियन समुद्रामध्ये विमानवाहू युद्धनौका तैनात केली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी कॅरेबियन समुद्रात अमेरिकन सैन्याची अतिरिक्त कुमक तैनात केली असून विमानवाहू युद्धनौका ‘यूएस जेराल्ड फोर्ड’ला लॅटिन अमेरिकेत पाठवण्याचा निर्णय घेतला. अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात अमेरिकेने उचललेले … Continue reading अमेरिका व्हेनेझुएलावर हल्ला करण्याच्या तयारीत? कॅरेबियन समुद्रात तैनात केले हजारो सैनिक आणि 75 लढाऊ विमानं