पाकिस्तान बनवतंय थेट अमेरिकेपर्यंत मारा करणारे क्षेपणास्त्र

अमेरिकेची गुप्तचर यंत्रणेच्या रिपोर्टनुसार, अमेरिका गुप्तपणे अणुयुक्त इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल तयार करत आहे. पाकिस्तानचे आण्विक मिसाईल थेट अमेरिकेपर्यंत मारा करू शकते. अमेरिकन पत्रिका ‘फॉरेन अफेयर्स’मध्ये ही धक्कादायक माहिती प्रकाशित झाली आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तान चीनच्या मदतीने आपले आण्विक सामर्थ्य वाढवायच्या प्रयत्नात आहे. या रिपोर्टमध्ये अमेरिकन अधिकार्यांचा हवाला देऊन असेही म्हटलंय की जर पाकिस्तानने जर अमेरिकेपर्यंत … Continue reading पाकिस्तान बनवतंय थेट अमेरिकेपर्यंत मारा करणारे क्षेपणास्त्र