इराणच्या अणुसाठ्यावर अमेरिका-इस्रायलची नजर; स्पेशल फोर्स पाठवण्याच्या योजनेवर चर्चा

मध्यपूर्वेत वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि इस्त्रायल यांनी आता इराणमधील युरेनियमचा साठा ताब्यात घेण्यासाठी पाऊल उचलले आहे. इराणमध्ये युरेनियमचा साठा अत्यंत समृद्ध असल्याने, हा साठा जप्त करण्याकरता कोणती पावले उचलता येतील यावर आता चर्चा सुरु झाली आहे. वृत्तानुसार भविष्यात गरज पडल्यास इराणमध्ये विशेष सैन्य पाठवून तेथील अणु सामग्री ताब्यात घेण्याची योजना विचाराधीन आहे. माहितीनुसार, इराणकडे … Continue reading इराणच्या अणुसाठ्यावर अमेरिका-इस्रायलची नजर; स्पेशल फोर्स पाठवण्याच्या योजनेवर चर्चा