इराण हादरले! तेहरानमधील रहिवासी भागांवर अमेरिका-इस्रायलचे भीषण हवाई हल्ले; 13 जणांचा मृत्यू
मध्यपूर्वेत युद्धाचा भडका उडाला असून अमेरिका आणि इस्रायलने इराणची राजधानी तेहरानला लक्ष्य केले आहे. सोमवारी पहाटे तेहरानमधील बहारेस्तान भागात झालेल्या एका भीषण हवाई हल्ल्यात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिका आणि इस्रायलने ‘किलेह मीर’ या निमशहरी भागातील दोन निवासी इमारतींना लक्ष्य केले. हवाई हल्ल्यामुळे इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. हा परिसर अत्यंत दाट लोकवस्तीचा असल्याने मृतांचा … Continue reading इराण हादरले! तेहरानमधील रहिवासी भागांवर अमेरिका-इस्रायलचे भीषण हवाई हल्ले; 13 जणांचा मृत्यू
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed