US airstrikes on Iran – इस्रायल-इराण युद्धामध्ये अमेरिकेची उडी, इराणच्या 3 आण्विक तळांवर हल्ला
इस्रायल-इराणमध्ये गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या युद्धामध्ये अमेरिकेने उडी घेतली आहे. अमेरिकेने इराणच्या तीन आण्विक तळांवर बॉम्ब हल्ले केले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वत: आपल्या एक्स (आधाचे ट्विटर) अकाऊंटवर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली. इस्रायल-इराण संघर्षात अमेरिकेने उडी घेतल्याने महायुद्धाचा भडका उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अमेरिकेने इराणच्या तीन आण्विक तळांवर बॉम्ब … Continue reading US airstrikes on Iran – इस्रायल-इराण युद्धामध्ये अमेरिकेची उडी, इराणच्या 3 आण्विक तळांवर हल्ला
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed