अमेरिकेचे नौदल अधिकारी ट्रम्पना म्हणतात ‘इराणच्या युद्धनौका बुडवायला मजा येते’, आतापर्यंत 46 जहाजांना जलसमाधी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन नौदलाने आतापर्यंत इराणच्या 46 अत्याधुनिक युद्धनौका बुडवल्याचा दावा केला आहे. वॉशिंग्टन डीसी येथे काँग्रेसमधील रिपब्लिकन सदस्यांच्या बैठकीत बोलताना ट्रम्प यांनी अमेरिकन नौदलाच्या कारवाईबाबत माहिती दिली. या वेळी ट्रम्प यांनी एका लष्करी अधिकाऱ्यासोबत झालेल्या संभाषणाचाही उल्लेख केला. इराणी युद्धनौका ताब्यात घेऊन त्यांचा वापर करता येईल का, असा प्रश्न ट्रम्प यांनी … Continue reading अमेरिकेचे नौदल अधिकारी ट्रम्पना म्हणतात ‘इराणच्या युद्धनौका बुडवायला मजा येते’, आतापर्यंत 46 जहाजांना जलसमाधी