US Open 2026 – सबालेंकाची हॅटट्रिक हुकली; एलेना रिबाकिना यूएस ओपनची नवी राणी, जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर घेतली झेप

एलेना रिबाकिना हिने अंतिम लढतीत अरिना सबालेंका हिचा पराभव करत यूएस ओपन महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले. न्यूयॉर्कमधील आर्थर अॅश स्टेडियमवर रंगलेल्या अंतिम लढतीत रिबाकिना हिने सबालेंका हिचा 6-4, 5-7, 6-2 अशा तीन सेट्समध्ये पराभव करत कारकिर्दीतील पहिले यूएस ओपन विजेतेपद पटकावले. या विजयामुळे जागतिक क्रमवारीमध्ये रिबाकिना हिने अव्वल स्थानावर झेप घेतली. सलग तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावण्याच्या … Continue reading US Open 2026 – सबालेंकाची हॅटट्रिक हुकली; एलेना रिबाकिना यूएस ओपनची नवी राणी, जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर घेतली झेप