अमेरिकी सैनिकाचे इराणमधील 48 तास; शत्रूपासून लपण्यासाठी 70 हजार फूट उंचीवर चढाई
इराणने अमेरिकेचे एफ-15 हे विमान पाडल्यानंतर बेपत्ता झालेल्या एका सैनिकाची अमेरिकी लष्कराने तब्बल दोन दिवसांनी सुटका केली. या काळात त्याला कोणत्या दिव्याला सामोरे जावे लागले. इराणी सैनिकांपासून लपण्यासाठी त्याने 70 हजार फूट उंच डोंगररांगांवर चढाई कशी केली, याची थरारक माहिती समोर आली आहे. इराण-अमेरिकेमध्ये हवाई धुमश्चक्री सुरू असताना 3 एप्रिल रोजी इराणने अमेरिकेला धक्का दिला. … Continue reading अमेरिकी सैनिकाचे इराणमधील 48 तास; शत्रूपासून लपण्यासाठी 70 हजार फूट उंचीवर चढाई
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed