अखेर नांगी टाकली; हिंदुस्थान आयात शुल्क कमी करण्यास तयार
हिंदुस्थानने अखेर नांगी टाकली असून आयात शुल्क कमी करण्याची तयारी दर्शवली आहे, असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज केला. कुणीतरी त्यांना आरसा दाखवला, त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचेही ट्रम्प यांनी म्हटले आहे. हिंदुस्थान प्रचंड आयात शुल्क लादते. तुम्ही कुठलीही वस्तु तिथे विकू शकत नाही. परंतु, आता त्यांनी आयातशुल्क कमी करण्याची तयारी दाखवली आहे, … Continue reading अखेर नांगी टाकली; हिंदुस्थान आयात शुल्क कमी करण्यास तयार
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed