ट्रम्प यांच्या डिनर पार्टीतच हाणामारी; अर्थमंत्री स्कॉट बेझंट आणि उच्च वित्त अधिकाऱ्यांमध्ये जुंपली

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या टॅरिफमुळे चर्चेत आहेत. आता त्यांनी आयोजित केलेल्या डिनर पार्टीत हाणामारी झाल्याने पुन्हा एकदा याची सोशल मिडीयावर चर्चा होत आहे. ट्रम्प यांनी आयोजित केलेल्या मेजवानीत अर्थमंत्री स्कॉट बेझंट आणि उच्च वित्त अधिकाऱ्यांमध्ये चांगलीच जुंपली आणि त्याचे रुपांतर हाणामारीत झाले. अर्थमंत्री स्कॉट बेझंट आणि बिल पुल्ट हे ट्रम्प प्रशासनातील दोन उच्च अधिकारी … Continue reading ट्रम्प यांच्या डिनर पार्टीतच हाणामारी; अर्थमंत्री स्कॉट बेझंट आणि उच्च वित्त अधिकाऱ्यांमध्ये जुंपली