अंतराळ यानातील बिघाडामुळे जूनपासून आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात अडकलेले अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी अंतराळातून मतदान करणार आहेत. अमेरिकन अंतराळवीरांना 1997पासून अवकाशातून मतदान करण्याची मुभा देण्यात आली आहे.