अमेरिका इराणमधील युद्ध भडकले असतानाच आता जागतिक व्यापारयुद्धही तापण्याची शक्यता आहे. हिंदुस्थान आणि इतर ५३ देशांवर अतिरिक्त १२.५ टक्के शुल्क लावण्याचा प्रस्ताव आहे. द्विपक्षीय व्यापार कराराला अंतिम रूप देण्यासाठी अमेरिकेचे मुख्य वाटाघाटीकार नवी दिल्लीत त्यांच्या हिंदुस्थानच्या समकक्षांसोबत तीन दिवसांची चर्चा करत असतानाच हे घडले आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, नवी दिल्ली कलम ३०१ च्या निष्कर्षांमधून … Continue reading जागतिक व्यापार युद्ध भडकणार! अमेरिकेकडून ‘कलम 301’ लागू, हिंदुस्थानसह अनेक देशांवर नवीन शुल्क लादणार?
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed