जगभरात टॅरिफ बॉम्ब फोडणाऱ्या ट्रम्प यांना झटका; अमेरिका महामंदीच्या उंबरठ्यावर असल्याचा Moody’s चा दावा

अमेरिकेच्या टॅरिफमुळे जघरात अशांतता आहे. तसेच अमेरिकेविरोधात अनेक देश एकत्र येत आहेत. टॅरिफमुळे जागतिक वातावरण बदलत असून जागतिक अर्थव्यवस्थाही संकटात आहे. अशावेळी अमेरिकेला मोठा झटका देणारा दावा Moody’s ने केला आहे. त्यामुळे जघभराच टॅरिफ बॉम्ब फोडणाऱ्या ट्रम्प यांना हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. जागतिक रेटिंग एजन्सी मूडीजने अमेरिकेला मोठा धक्का दिला आहे. मूडीचने … Continue reading जगभरात टॅरिफ बॉम्ब फोडणाऱ्या ट्रम्प यांना झटका; अमेरिका महामंदीच्या उंबरठ्यावर असल्याचा Moody’s चा दावा