होर्मुझची चावी हरवली! इराणने उडवली ट्रम्प यांची खिल्ली

होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्यासाठी रोजच्या रोज धमक्या आणि डेडलाइन देणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना इराणने आज जोरदार दणका दिला. ट्रम्प यांचा युद्धबंदीचा प्रस्ताव इराणने धुडकावून लावला. ‘होर्मुझची चावी हरवली आहे,’ अशा शब्दांत ट्रम्प यांची खिल्ली उडवली. ट्रम्प यांनी इराणला पुन्हा अल्टिमेटम देत मंगळवार रात्री 8 वाजेपर्यंतची वेळ दिली आहे. या वेळेपर्यंत होर्मुझ खुली न … Continue reading होर्मुझची चावी हरवली! इराणने उडवली ट्रम्प यांची खिल्ली