ट्रम्प यांचे पाकड्यांना गिफ्ट; बलूच लिबरेशन आर्मी आणि माजीद ब्रिगेड दहशतवादी संघटना घोषित

अमेरिकेने जगातील अनेक देशांवर टॅरिफ लादल्याने अमेरिकेशी त्यांचे संबंध ताणले गेले आहेत. टॅरिफच्या मुद्द्यावरून अमेरिका- हिंदुस्थान यांच्यात खटके उडाले असून हिंदुस्थाननेही अमेरिकेला प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे आता अमेरिकेने हिंदुस्थानवर दबाव टाकण्यासाठी पाकिस्तानशी मैत्री वाढवली आहे. तसेच अमेरिकेने पाकिस्तानची इच्छा पूर्ण करत बलुचिस्तान लिबरेशन आर्मी आणि माजिद ब्रिगेडला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. याचे पडसाद … Continue reading ट्रम्प यांचे पाकड्यांना गिफ्ट; बलूच लिबरेशन आर्मी आणि माजीद ब्रिगेड दहशतवादी संघटना घोषित