धावपटू नाही, आता क्रिकेटपटू? उसेन बोल्टचे पहिले प्रेम पुन्हा उफाळले; लॉस एंजिल्स ऑलिम्पिकसाठी क्रिकेटची हाक 

जगाने ज्याच्या पावलांखाली वारा धावताना पाहिलाय तोच वारा आता क्रिकेटच्या मैदानाकडे वळतोय. जमैकाचा महान धावपटू आणि जगातील सर्वात वेगवान माणूस असलेल्या उसेन बोल्टने क्रीडाविश्वाला थक्क करणारे संकेत दिले असून, 2028च्या लॉस एंजिल्स ऑलिम्पिकमध्ये तो पुनरागमन करणार आहे. पण धावपट्टीवर नाही, तर क्रिकेटच्या मैदानावर. त्याचे पहिले प्रेम पुन्हा उफाळून आल्यामुळे तो क्रिकेटच्या मैदानात धावताना दिसला तर … Continue reading धावपटू नाही, आता क्रिकेटपटू? उसेन बोल्टचे पहिले प्रेम पुन्हा उफाळले; लॉस एंजिल्स ऑलिम्पिकसाठी क्रिकेटची हाक