Skin Care – उत्तम त्वचेसाठी आपल्या आहारात हे पदार्थ समाविष्ट करायलाच हवेत, वाचा

त्वचा निरोगी ठेवण्यासाठी आपला आहारही तितकाच निरोगी हवा. म्हणूनच आहार घेताना अतिशय काळजीपूर्वक घ्यायला हवा. निरोगी त्वचेसाठी आपल्या आहारामध्ये काही महत्त्वाचे पदार्थ समाविष्ट करणे गरजेचे आहे. यामध्ये अनेक विविध फळांचा समावेश करुन आपण आपली त्वचा निरोगी ठेवू शकतो. तुमच्या किचनमधील ‘ही’ वस्तू सौंदर्यासाठी वरदानापेक्षा कमी नाही, वाचा डाळिंब डाळिंब हे त्वचेसाठी एक सुपरफूड मानले जाते. … Continue reading Skin Care – उत्तम त्वचेसाठी आपल्या आहारात हे पदार्थ समाविष्ट करायलाच हवेत, वाचा