किचनमधील भांड्यांना मांसांहारी पदार्थांचा वास येत असल्यास या टिप्स वापरा

आपल्याकडे बहुतांशी घरांमध्ये मासांहार हा केला जातो. मासांहार शिजवल्यानंतर अनेकदा भांड्यांना तसाच वास राहतो. अनेकदा तर भांडी धुतल्यानंतरही हा वास कायम राहतो. बरेच लोक हा वास दूर करण्यासाठी सुगंधित डिशवॉशिंग लिक्विड वापरतात, परंतु तरीही, अंडी आणि मांसाचा वास दूर होत नाही. अशावेळी काही टिप्सचा अवलंब करणे सर्वात उत्तम. हिवाळ्यात गुळाचा चहा पिण्याचे आरोग्यवर्धक फायदे, वाचा … Continue reading किचनमधील भांड्यांना मांसांहारी पदार्थांचा वास येत असल्यास या टिप्स वापरा