दिवाळीत भेसळयुक्त मिठाई ओळखण्यासाठी या टिप्सचा वापर करा, वाचा

दिवाळी आणि मिठाई हे नातं खूप वर्षांपासून दृढ आहे. परंतु दिवाळीत मात्र अनेकदा आपण मिठाईतील भेसळीमुळे त्रस्त असतो. भेसळयुक्त मिठाई खाल्ल्यामुळे आपल्या आरोग्यासही धोका असतो. भेसळयुक्त मिठाई ही अनेकदा विषारी असते त्यामुळे आपल्या जीवालाही धोका असतो. चांगल्या आणि भेसळयुक्त मिठाईमध्ये फरक कसा करायचा हे ओळखणे खूप गरजेचे आहे. भेसळयुक्त मिठाई अनेकदा आपल्याला चांगल्या पॅकिंगमध्ये मिळते. … Continue reading दिवाळीत भेसळयुक्त मिठाई ओळखण्यासाठी या टिप्सचा वापर करा, वाचा