परफेक्ट पाणीपुरीचे पाणी आता बनवा घरच्या घरी! या टिप्स वापरा बाजारातील पाणीपुरी होईल फेल

गोलगप्पा… हे नाव ऐकताच तुमच्या तोंडाला पाणी सुटले, बरोबर? हिंदुस्थानातील हे लोकप्रिय स्ट्रीट फूड डिश.. पाणीपुरी, बतासे, गोलगप्पा अशी कित्येक नावं आहेत. पाणीपुरी केवळ कुरकुरीतपणासाठीच नाही तर त्याच्या मसालेदार आणि तिखट पाण्यासाठी देखील प्रसिद्ध आहे. आपण बाजारात वेगवेगळ्या चवीचे पाणी चाखतो, पण तुम्ही कधी विचार केला आहे का की तुम्ही घरी अगदी तेच, पण त्याहूनही … Continue reading परफेक्ट पाणीपुरीचे पाणी आता बनवा घरच्या घरी! या टिप्स वापरा बाजारातील पाणीपुरी होईल फेल