चेहऱ्यावरील ब्लॅकहेडस् काढण्यासाठी वापरा ही साधी सोपी पद्धत, वाचा

आपल्या सौंदर्यात बाधा आणणारे अनेक घटक असतात. ब्लॅकहेडस् त्यातील एक प्रमुख भाग आहे. चेहऱ्यावर येणारे ब्लॅकहेडस् हे अनेकदा त्रासिक ठरतात. आपल्या चेहऱ्यावर नाकावर आणि कपाळावर धुळीच्या कणांमुळे ब्लॅकहेडस् निर्माण होतात. अर्थात आपण काळजी घेऊन ब्लॅकहेडस् कमी करु शकतो. नाक, हनुवटी, कपाळावर दिसणारे ब्लॅकहेडस् हे काढणं कठीण असतं. त्यामुळे पार्लरमध्ये जाण्याशिवाय पर्याय नसतो. ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी … Continue reading चेहऱ्यावरील ब्लॅकहेडस् काढण्यासाठी वापरा ही साधी सोपी पद्धत, वाचा