टोमॅटोचा वापर करा आणि सुंदर दिसा, वाचा

भाज्यांची चव वाढवण्यासाठी त्याचबरोबर विविध प्रकारची सॅलड करण्यासाठी टोमॅटो हा आपल्या किचनमध्ये असतोच. टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-सी, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स असे अनेक गुणधर्म असतात. टोमॅटोची पेस्ट चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल काढून टॅनिंग, मुरुमे यासारख्या त्वचेच्या समस्या दूर करण्यास मदत करते. टोमॅटो तुमचा पार्लरचा खर्च निम्म्याने कमी करू शकतो आणि तुमच्या चेहऱ्यावर एक अनोखी चमक आणु शकतो. … Continue reading टोमॅटोचा वापर करा आणि सुंदर दिसा, वाचा