टोमॅटोचा उपयोग करून काळी वर्तुळे घालवा, वाचा

सतत टीव्ही किंवा संगणकावर बसून आपल्या डोळ्यांवर ताण येणे साहाजिकच आहे. त्यामुळेच सध्याच्या घडीला अगदी लहान मुलांनाही चष्मा असलेला आपण बघतो. डोळ्यांचे आरोग्य जपणे हे खूप महत्त्वाचे आहे. आपल्या डोळ्यावर ताण येतो तेव्हा डोळ्यांतून पाणी येणे तसेच डोळे चुरचुरणे सुरू होते. या कारणांमुळे, डोळ्यांखाली काळी वर्तुळे तयार होतोत. यालाच डार्क सर्कल असेही म्हणतात. डोळ्यांच्या सभोवतालची … Continue reading टोमॅटोचा उपयोग करून काळी वर्तुळे घालवा, वाचा