आता पुरे करा दादा! वैभव सूर्यवंशीचा पारा चढला, शेवटी हातच जोडले; श्रीलंकेत नेमकं काय घडलं?

इंडियन प्रीमियर लीगचा यंदाचा हंगाम खऱ्या अर्थाने गाजवला तो राजस्थान रॉयल्सच्या 15 वर्षीय वैभव सूर्यवंशी याने. जसप्रीत बुमराह, पॅट कमिन्स, कागिसो रबाडा, मिचेल स्टार्क यासारख्या दिग्गज गोलंदाजांना त्याने आसमना दाखवले. तोडफोड फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधलेल्या वैभवची लोकप्रियताही प्रचंड वाढत आहे. आयपीएलमधील दमदार कामगिरीच्या बळावर त्याची हिंदुस्थानच्या अ संघात त्याची वर्णी लागली. श्रीलंकेत होणाऱ्या तिरंगी मालिकेत … Continue reading आता पुरे करा दादा! वैभव सूर्यवंशीचा पारा चढला, शेवटी हातच जोडले; श्रीलंकेत नेमकं काय घडलं?