6, 4, 4, 4, 6, 6! डंबुलामध्ये वैभव सूर्यवंशीची तडाखेबाज फलंदाजी, 11 चेंडूत अर्धशतक ठोकत ‘बेबी बॉस’चा वर्ल्ड रेकॉर्ड

आयपीएलमध्ये धावांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावणाऱ्या आणि धडाकेबाज फलंदाजीने क्रीडा प्रेमींना वेड लावणाऱ्या वैभव सूर्यवंशी अर्थात ‘बेबी बॉस’ने वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. टीम इंडियत पाऊल ठेवण्यापूर्वी ‘इंडिया-ए’ संघाकडून खेळताना 15 वर्षीय वैभव सूर्यवंशी याने अवघ्या 11 चेंडूत 5 चौकार आणि 5 षटकारांची आतषबाजी करत अर्धशतक ठोकले आहे. विशेष म्हणजे या खेळी दरम्यान त्याने एकही … Continue reading 6, 4, 4, 4, 6, 6! डंबुलामध्ये वैभव सूर्यवंशीची तडाखेबाज फलंदाजी, 11 चेंडूत अर्धशतक ठोकत ‘बेबी बॉस’चा वर्ल्ड रेकॉर्ड