शिंदेंना फडणवीसांचे धक्क्यावर धक्के; एमएसआरडीसीत मिंध्यांनी नेमलेल्या कैलास जाधवांना हटवले, कमळ कोटय़ातील वैदेही रानडे यांना आणले

आमच्यात कोणताही वाद नाही, सर्व काही थंडा थंडा कूल कूल सुरू आहे, असा दावा करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रोज नवा धक्का दिला जात आहे. आज त्यांनी शिंदे यांचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) सहव्यवस्थापकीय संचालक कैलास जाधव यांची उचलबांगडी केली. फ्रान्सच्या सिस्त्रा कंपनीकडून झालेल्या भ्रष्टाचाराच्या … Continue reading शिंदेंना फडणवीसांचे धक्क्यावर धक्के; एमएसआरडीसीत मिंध्यांनी नेमलेल्या कैलास जाधवांना हटवले, कमळ कोटय़ातील वैदेही रानडे यांना आणले