Vaishnavi Hagawane Case – वकिलालाच कोर्टात खेचण्याची वेळ आलीये! हगवणेंच्या वकिलाने केलेल्या अजब युक्तीवादावर अभिनेता भडकला

हुंडा आणि शारिरीक छळाला कंटाळून वैष्णवी (23) या तरुणीने अवघे 9 महिन्यांचे बाळ पदरात असताना टोकाचे पाऊल उचलले आणि आपले जीवन संपवले. या प्रकरणामुळे संपूर्ण देशभारात संतापाची लाट उसळली आहे. अनेकांनी यावर प्रतिक्रिया देऊन आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली. याप्रकरणी तिचा नवरा, सासरा, सासू, नणंद आणि दिराला अटक करण्यात आली. दरम्यान, बुधवारी हगवणे कुटुंबाला … Continue reading Vaishnavi Hagawane Case – वकिलालाच कोर्टात खेचण्याची वेळ आलीये! हगवणेंच्या वकिलाने केलेल्या अजब युक्तीवादावर अभिनेता भडकला